आई – Marathi Kavita
By sappubhai on मनोरंजन from https://marathiboli.in
Marathi Kavita Aai – आई कवि – सुरज दळवी आई एकटी जात नसते. सोबत जात असते घराची शोभा. शांत होतात घराच्या भिंती,दारं आणि खिडक्या. सुन्न पडतात भांडे आणि भांड्यांचा आवाज. कोप-यात पडून असते केरसुनी रूसून एकटीच. पडून असते निपचीत टोपली कच-याची कच-याशिवाय. गायब होतो आवाज पाण्याचा,बादल्यांचा,धुण्याचा. आंगण आंगण रहात नाही, रिक्त असते जागा रांगोळीची. तुळस […]
The post आई – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.
The post आई – Marathi Kavita appeared first on marathiboli.in.