असे हे पु. ल.
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
असे हे पु. ल.हे आहे एका पुस्तकाचं शिर्षक. बालशंकर देशपांडे (वसंत मासिकाचे संपादक) यांनी १९६८ साली लिहीलेल्या. मनोरंजन प्रकाशनातर्फे 'असे हे पु.ल.' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. सुमारे २५० पानांच्या या पुस्तकात बालशंकर देशपांडे यांनी पु.लं.च्या तोपर्यंतच्या साहित्यिक कार्य कर्तृत्वाचे सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाची विभागणी दोन भागात आहे -१) व्यक्तिदर्शन२) वाॾमयविवेचनपहिल्या भागात पु