अर्ज किया है
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
सुख असते ओंगळवाणे, दु:ख चिरंतर देणे
इतकेच मागणे तरिही , 'सुखात असुदे देवा!'
…………………………….…………………………….
रंगांना नसते बोली, रंगांना नसते भाषा,
पण रंग बदलल्यावरती, धर्मांतर झाले म्हणती ! …………………………….…………………………….
बांधल्या असतील गाठी जर नभीच्या ईश्वराने
का अशी तुटतात नाती बिनबुडाच्या संशयाने ?
…………………………….…………………………….
ओळखतो मी पावसास या किती चांगले ?
डोळ्यांमधुनी तिच्या बरसता कळतो
इतकेच मागणे तरिही , 'सुखात असुदे देवा!'
…………………………….…………………………….
रंगांना नसते बोली, रंगांना नसते भाषा,
पण रंग बदलल्यावरती, धर्मांतर झाले म्हणती ! …………………………….…………………………….
बांधल्या असतील गाठी जर नभीच्या ईश्वराने
का अशी तुटतात नाती बिनबुडाच्या संशयाने ?
…………………………….…………………………….
ओळखतो मी पावसास या किती चांगले ?
डोळ्यांमधुनी तिच्या बरसता कळतो