अवघाचि आभासु !
By RameshZawar on मन मोकळे from https://rgzawar.blogspot.com
‘मेरा भारत महान 'ही घोषणा खोटी नाही. नव्याने बांधण्यात आलेल्या संसदेत भगवी वस्त्रेल्यालेल्या गोसाव्यांच्या उपस्थितीत राजदंड स्थापितकरण्यात आला. ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकप्रतिनिधी मात्र अनुपस्थितीत होते.अर्थात स्वत:ला फकीर म्हणून घोषित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभाध्यक्षओम बिर्ला आणि त्यांनी निवडलेले मान्यवर उपस्थित होते. विरोधी खासदारांनी स्वत:हूनकार्