वस्त्र - संहिता ???? यापुढे नवस करायचे/ फेडण्याचे उपाय सांगताना पंडीत/ ज्योतिषांनी विशेष ध्यान दिले पाहिजे.' नवरा_माझा_नवसाचा ' मधील उपाय हा इतिहासजमा होणार आहे.मेष राशीत ,अश्विनी या केतूच्या नक्षत्रातील 'गुरु' ने वस्त्र-संहितेचे नियम बनविण्यासाठी चालना दिली आहे हे नक्कीमोठमोठी देवस्थाने, मोठमोठे नियम लावून अंमलबजावणी करतीलच, प्रश्ण आहे तो तुलनेने लहान, छोट्या गावातील मंदिरांचा. महत्वाच्या क