अविस्मरणीय रूपकुंड - भाग ४ - अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल : एक न संपणारी डोंगरवाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

अली बुग्यालच्या मध्यावर असलेल्या त्या हॉटेलमध्ये जेवण आणि चहा घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. पुढचा कॅम्प बेदिनी बुग्याल ला होता. जवळपास निम्मे अंतर अजून बाकी होते. पण वाट मात्र बरीचशी सपाट होती. शिवाय हिरव्यागार कुरणाचे नितांतसुंदर दृश्य सोबत होतेच. आभाळात उन-पावसाचा खेळ चालला होता. आता आम्ही जवळपास ३५०० मीटर उंचीवरून चाललो होतो. ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. सपाट वाटेवरून चालतानाही दम लागत होता
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ३ - अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

डिडनामधल्या त्या उबदार लाकडी घरात झक्कास झोप लागली होती. बाहेरचा गारवा रजईतून बाहेर पडू देत नव्हता. आदल्या दिवशीच्या ट्रेकचा परिणाम शरीरावर जाणवत होता. जरा पाय हलवून पाहिले आणि एक वेदनेची लाट मेंदूपर्यंत झणझणत गेली. म्हणायला वेदना असली तरी ती कुठेतरी सुखावह वाटत होती. कधीही न वापरलेले स्नायू आणि सांधे कसे अगदी मोकळे-मोकळे वाटत होते. टोकाच्या शारीरिक हालचालीनंतर शरीरात एनडोर्फीन्स फिरू लागतात. त्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग २ - लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पहाटे साडेपाचच्या सुमारास आपोआप जाग आली. एरवी साडेसातचा गजर खणखणतो तेव्हा कुठे मुश्किलीने डोळे उघडतात. इथे मात्र कोंबडं आरवताच चुटकीसरशी झोप गायब! निसर्गाच्या जवळ गेलेलं शरीराला बिनचूक कसं काय कळतं कुणास ठाऊक? आपोआप शरीरातल्या सगळ्या क्रिया निसर्गाच्या तालाशी एकरूप होऊ लागतात. तशी बाहेर लोकांची लगबग सुरु झालीच होती. मी उत्साहाने उठलो आणि आवरायला लागलो. ट्रेकला न लागणारे सामान एका वेगळ्या बॅगेत भर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

हिमालयातले गिरीभ्रमण म्हणजे एक व्यसनच. एकदा का त्याची चटक लागली की किमान वर्षातून एकदा हिमालयाशी गळाभेट झाल्याशिवाय रहावत नाही. मुंबईतला असह्य उन्हाळा (खरे तर घामाळा!) सुरु झाला की हिमालयातल्या थंडगार जागांचे वेध लागतात. त्याच सुमारास हिमालयातले बर्फ वितळू लागते आणि ट्रेक्स सुरु होतात. एव्हाना हिमाचल प्रदेशातले दोन ट्रेक झाले होते. उत्तराखंड मधील हिमालय अजून पाहिला नव्हता. उत्तराखंड मधील रूपकुंड,
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग ५ - भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पट्टदकल आणि ऐहोळेची सहल तशी अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. ऐहोळेमधली शेकडो मंदिरे जेवढी पहाल तेवढी कमीच. शिवाय एका मागून एक मंदिरे बघून दृष्टी बधीर झाल्यासारखी वाटू लागली होती. त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी थेट बदामीकडे परतायचा निर्णय घेतला. शहरात पोहोचलो तर जेमतेम चार वाजले होते. सूर्यास्त व्हायला अजून २ तास बाकी होते. तसाही अगस्त्य तीर्थाच्या पलीकडचा भूतनाथ मंदिर समूह बघायचा राहिला होता. तो पाहू आणि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग ४ - मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पट्टदकलमधल्या एकाहून एक सुबक मंदिरांची सफर पूर्ण करून मी आता ऐहोळेच्या दिशेने निघालो होतो. हे अंतर फारसे नव्हते. मात्र रस्त्याचे काम चालू असल्याने वेगावर मर्यादा येत होती. आपल्या देशात काही ना काही कारणांनी रस्ते “काम चालू आहे” या स्थितीतच असतात. कर्नाटकातला हा ग्रामीण प्रदेश त्याला काही अपवाद नव्हता. अर्धवट बांधून झालेल्या रस्त्यावरून वाट काढत आमची बाईक ऐहोळे गावात शिरली. हे तर अगदीच खेडेगाव वाट
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग ३ - पट्टदकल

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आजचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे या दोन जागा आणि तिथल्या मंदिरांसाठी ठरवला होता. बदामीपासून पट्टदकल २२ किमी तर ऐहोळे त्यापुढे १४ किमी वर आहे. ही दोन्ही ठिकाणे चालुक्यकालीन मंदिरांसाठी सुप्रसिद्ध आहेत. बदामीवरून एक रिक्षा ठरवून ही दोन्ही ठिकाणे बघता येतात. मी आदल्या दिवशीच मुख्य बस स्थानकावर जाऊन एक रिक्षा ठरवली होती. ठरल्याप्रमाणे रिक्षावाला ९ वाजता हॉटेलवर हजर झाला. मी कॅमेरा वगैरे घेऊन बाहेर आलो आणि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

उच्च शिवालयाकडे जाणारी वाट एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलती व्हायला लागली होती. उत्तर शिवालयांकडे जाणारा मार्ग समोरच दिसत होता. हर हर महादेव म्हणून मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. वाट तशी खड्या चढणीची होती. काही अंतर चढून जाताच ती वाट डोंगरांच्या मधल्या घळईत शिरली. इथे वेगळाच प्रसन्न गारवा जाणवत होता. पहाडाच्या भिंतींवर काही अर्धवट कोरलेली शिल्पे दिसत होती. मधेच एखादे पिंपळाचे रोप त्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली पुढची गाडी चुकणार नाही याची खात्री पटल्याने मी निर्धास्त झालो. अर्धवट झोपेतच मी गाडीतून उतरलो. वातावरणात कमालीचा गारठा होता. मात्र गाडीतल्या एसी पेक्षा हा काहीसा बोचणारा गारठाच जास्त आल्हाददायक वाटत होता. पलीकडे पाच नंबरवर हुबळी सुपरफास्ट लागली होती. मी लगबगीने जाऊन माझी जागा शोधली आणि गाडी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग ५ - आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

काल ठरलेल्या बेताप्रमाणे मी, फिलीप, क्लारा आणि मॅगी सकाळी बरोब्बर ७ वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडलो. जवळच्याच एका कार रेंटल सेंटरवर गेलो आणि एक गाडी भाड्याने घेतली. मॅगीचे ड्रायव्हिंग उत्तमच होते. पण आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि अचानक एक गाडी थेट समोरून मोठ्याने होर्न वाजवत येऊ लागली. आम्हाला काही कळेनाच! तेवढ्यात फिलीप ओरडला, “we are on the wrong side of the road!!” मॅगीचा ड्रायव्हिंग अनुभव ब्रिटन
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!