कुद्रेमुखची रानवाट - भाग ३ - शिखर आरोहण

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

अथांग हिरवळीने नटलेल्या त्या राजस टेकड्या न्याहाळत आम्ही कुद्रेमुख शिखराकडे चाललो होतो. पाऊस थांबला होता. पण त्या उंचीवर हवेनेच जणू पाण्याच्या सूक्ष्म थेंबांना तोलून धरले होते. वाऱ्यासोबत ते थेंब अंगावर आदळत होते, नाकातोंडात जात होते. खरंच कधी ढगांमधून विहरायला मिळालं तर असाच काहीसा अनुभव येईल कदाचित. एक तीव्र चढणीचा टप्पा पार करून वाट आता थोडी सपाट झाली. समोर दरीच्या काठाने बिलगून वाढलेलं एक झाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कुद्रेमुखची रानवाट - भाग २ - शोला परिसंस्थेत प्रवेश

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. गार वाऱ्यावर हुडहुडी भरत होती. फार जास्त पाऊस लागू नये अशी अपेक्षा करत आम्ही हर हर महादेव म्हणून ट्रेकला सुरुवात केली. गावातून बाहेर पडताच मंद चढण सुरु झाली. आजूबाजूच्या डोंगरांवर नुसती खुरटी झुडूपं आणि गवत दिसत होते. उंच आणि घनदाट झाडं कधीच मागे पडली होती. आपण बऱ्यापैकी उंचीवर असल्याचं जाणवत हो
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कुद्रेमुखची रानवाट - भाग १ - तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

बेंगळूरुत स्थायिक झाल्यापासून कधी एकदा जवळपासचे डोंगर तुडवायला निघतोय असं झालं होतं. कर्नाटक राज्याला पश्चिम घाटाच्या डोंगररांगांचं वरदान लाभलं आहे. मुलायनगिरी, कुमारपर्वता, कोडचादरी, ताडीयांडामोल असे असंख्य ट्रेकिंग रुट्स इथे आहेत. कुद्रेमुख हा त्यांपैकीच एक अत्यंत लोकप्रिय असा ट्रेक. बऱ्याच वर्षांपासून हा ट्रेक बकेट लिस्ट वर होता. तिथले हिरवेगार डोंगर आणि घनदाट अरण्ये खुणावत होती. फक्त पाऊस सुर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

फुटबॉल आणि मी

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

गेले काही महिने चालू असलेली २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकाची धामधूम अखेर संपली. फ्रान्सने चषक जिंकला आणि दर चार वर्षांनी येणारे एक आवर्तन संपले. त्यानिमित्ताने जर्मनीत असताना फुटबॉलबाबतच्या काही गमतीदार आठवणी जाग्या झाल्या. तसा माझा आणि फुटबॉलचा संबंध जवळपास नसल्यागत. माझं तसं कुठल्याच खेळाशी सख्य जमलं नाही. क्रिकेटशी तर छत्तीसचा आकडा. भारतात क्रिकेटच्या नावाखाली चाललेला हैदोस तर उबग आणतो अक्षरशः! भा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ५ - उरलेसुरले किनारे आणि न हरवलेला कॅमेरा

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही आत्तापर्यंतची सगळ्यात उंच टेकडी असेल. वाटेने गर्द झाडी होती. चांगला तास लागला वर चढायला. आता पुढची वाट टेकडीच्या धारेने जात होती. डाव्या हाताला समुद्र गर्जत होता. उतारावर वाढलेली माडाची झाडं मोठ्या कसोशीने वाऱ्याशी झुंज देत उभी होती. थोड्या वेळातच वाट पुन्हा गर्द झाडीत शिरली. पानांच्या जाळीतून दुपारचं
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ४ - गोकर्णचे नयनरम्य किनारे

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

लाटांच्या जोरदार आवाजाने जाग आली. तसा तो आवाज रात्रभर चालूच होता. पण पहाटे कदाचित भरती आली असावी. तशी उठायची घाई नव्हती. कालच्या पायपिटीने पाय ठणकत होते. अजून थोडा वेळ झोपावं वाटत होतं. पण एकदा लख्ख सूर्यप्रकाश बघितला की परत झोप येत नाही. मग एकदाचा उठलो. काही जण उठून सूर्योदय बघायला गेले होते ते परत येत होते. काहीशा ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही पाहता आला नव्हता. ते नुसतेच पहाटेच्या मंद प्रकाशा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ३ - निर्वाणा बीच आणि एक रम्य सूर्यास्त

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

बीच आणि टेकडी हा क्रम आता नित्याचाच झाला होता. एक बीच संपला की खडकाळ टेकडी येणार आणि ती उतरली की पुन्हा बीच हे आता सगळ्यांना पाठ झाले होते. पण त्या टेकड्यांमुळेच ट्रेकच्या मार्गात वैविध्य येत होतं. उंचीवरून बीच आणि आजूबाजूच्या परिसराचा रम्य देखावा दिसत होता. चढ-उतार करण्यात दमछाक होत होती तो भाग वेगळा. पण ट्रेकिंग म्हटलं की दमछाक आलीच. कडले बीचवरची फोटोग्राफी संपवून आम्ही पुढे निघालो होतो. पुढच्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग २ - शांत समुद्रकिनारे आणि डॉल्फिन दर्शन

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. समुद्रावरचा वाराही निपचित पडला होता. बाजूच्या कोळीवाड्यात खारवलेले मासे सुकायला ठेवले होते. त्याचा वास काहीसा अस्वस्थ करत होता. आम्ही किनाऱ्याला समांतर रस्त्याने पुढे चाललो होतो. थोड्या वेळाने एक चढण घेऊन वाट लहानशा टेकाडावर येऊन पोहोचली. इथून कुमटा गाव फारच सुंदर दिसत होते. इथे काही बसायला बा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग १ - रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

भटकंतीमध्ये रमलेला जीव सदैव नव्या जागांच्या शोधात असतो. कधी काळी भटके मित्र किंवा रविवारची पुरवणी एवढेच काही मार्ग होते नव्या जागा शोधण्याचे. मात्र आता तंत्रज्ञानाने सगळे जग अक्षरशः हाताच्या बोटांवर आणून ठेवले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरचे भटकंतीविषयक ग्रुप म्हणजे तर खजिनाच. असाच एकदा फेसबुक चाळत होतो. अचानक एका भटक्या मित्राची पोस्ट पहिली, कुमटा-गोकर्ण बीच ट्रेक! आता हा काय नवीन प्रकार? किल्ल
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग ६ - कांगेर खोऱ्याचे अरण्यवैभव

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

तीरथगढ धबधब्यावरची ती रम्य पहाट अनुभवल्यानंतर कांगेर खोऱ्यात भटकायची उत्सुकता अजूनच ताणली गेली होती. आजवर पश्चिम घाटातली आणि हिमालयातली वने पाहिली होती. रणथंभोर आणि ताडोबाच्या निमित्ताने मध्य भारतातली पानझडी वनेदेखील अनुभवली होती. पण बस्तरमधले मिश्र पानझडी प्रकारचे वन कधी अनुभवले नव्हते. कांगेर खोरे हे ओदिशा आणि छत्तीसगढच्या सीमेलगत, जगदालपूरपासून २७ किमी अंतरावर स्थित आहे. साधारण ३०० ते ७०० मीटर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!