विधिलिखित भाग ३
By Preeti on कथा from gajbhiyepreeti72.blogspot.com
का कुणास ठाऊक आईकडे तिला जावेद जास्त आठवायचा. आणि आईमूळे जावेदशी लग्न होऊ शकले नाही ही खंत वाटत राहायची.
ती मिहिरसोबत यायची आणि मिहिरसोबतच जायची.
वंदनाताईंना तिचे तुटलेपण जाणवत राहायचे.
उर्वशी आता सासरी बऱ्यापैकी रुळली होती.
आई-बाबांचे हाॕस्पिटल बाजूलाच होते.सावीचे सकाळचे काॕलेज संपले कि दिवसभर ती घरीच