अभिव्यक्ति इंडिया
By patwardhan on मन मोकळे | चित्रपट परीक्षण | साहित्य | ललित | धार्मिक from abhivyakti-india.blogspot.in
आपल्या मनात अनके विचार घड्याळाच्या काट्याप्रमाणे हेलकावे घेत असतात. ह्या हेलाकाव्यांना व्यक्त करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात उदा. शब्द, कविता, गझल, व्यंग, विडम्बन, चित्रकला, ललित लेखन इ. या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेला अभिव्यक्ती म्हणतात. हा असाच एक व्यक्त होण्याचा प्रयत्न म्हणजे "अभिव्यक्ती इंडिया"