बर्फाळलेले आईसलँड - भाग ४ - स्कोगाफोस आणि थोर्समोर्क नॅशनल पार्क

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आजचा दिवस ठरवला होता आईसलँडच्या दक्षिण भागातील प्रेक्षणीय स्थळांसाठी. कालच्यासारखीच सकाळी आठ वाजता रिकयाविकच्या मुख्य स्थानकातून सुटणारी बस पकडली. ही बस मार्गातल्या स्कोगाफोस धबधब्यापाशी काही वेळ थांबून पुढे थोर्समोर्कला जाणार होती. आईसलँडचा हा दक्षिण भाग तुलनेने सपाट मैदानी असून इथली जमीन उपजाऊ आहे. आईसलँडची बहुतांश लोकसंख्या याच भागात एकवटलेली आहे. समुद्राच्या सान्निध्यामुळे इथे हवामानही उबदार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग ३ - धुक्यात हरवलेली वाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आईसलँडमध्ये फिरण्यासाठी स्वतःचे वाहन भाड्याने घेणे सर्वोत्तम. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सक्षम नाही. रिकयाविक आणि परिसरात फिरण्यासाठी बसची व्यवस्था आहे. मात्र लांबवरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अगदीच मर्यादित आहे. स्वतःचे वाहन नसल्यास एखाद्या कंपनीसोबत गाइडेड टूरने जाणे अधिक सोयीचे. मात्र अशा टूर्स काही मला हव्या असलेल्या ठिकाणी जात नव्हत्या. शिवाय त्यांचे ति
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग २ - एस्या गिरीभ्रमण आणि मध्यरात्रीचा सूर्यास्त

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जाग आली तेव्हा पावणेदहा वाजले होते. कालच्या विमानप्रवासाचा शीण जाणवत होता. होस्टेलच्या खोलीतल्या जाड काळ्या पडद्यांमुळे बाहेरच्या वातावरणाचा अंदाज येत नव्हता. मुळात सूर्यप्रकाश आणि घड्याळातली वेळ यांचा काही ताळमेळच नसल्याने हवी तेव्हा शांत झोप काढता यावी म्हणून अशा पडद्यांची सोय केली असावी. मी आवरून खाली आलो. आजचा दिवस रिकयाविक शहर पाहण्यासाठी ठरवला होता. हॉस्टेल शहराच्या मध्यवर्ती भागातच होतं. र
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग १ - तोंडओळख

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आईसलँड म्हटले की डोळ्यासमोर येतो बर्फाने भरलेला वस्तीर्ण, वैराण प्रदेश. कधीतरी Man Vs Wild या कार्यक्रमात इथल्या रौद्र निसर्गाची ओळख झालेली असते. जगातल्या कोणत्याही भागाचे तसेही अतिरंजित चित्रीकरण करणारा हा कार्यक्रम आईसलँडसारख्या देशाला तर निसर्गाच्या रौद्रतेची कमाल मर्यादा असे घोषितच करून टाकतो. एरवी जगातल्या विविध घडामोडींत कुठे नावही न दिसणारा हा देश अचानक एखाद्या ज्वालामुखीच्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ७ - मंगळभूमी वादी रम

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पेट्राच्या अद्भुतनगरीचा अनुभव घेतल्यानंतर माझ्या जॉर्डनच्या सहलीचा पुढचा आणि शेवटचा टप्पा होता वादी रम. पेट्राच्या दक्षिणेकडे असलेले, लाल-पिवळ्या वालुकाश्माच्या डोंगरांसाठी प्रसिद्ध असलेले वाळवंट म्हणजे वादी रम. ‘डेझर्ट कॅम्पिंग’ साठी ही जागा प्रसिद्ध आहे. इथल्या एका कॅम्प मध्ये मी डेझर्ट सफारी आणि एका रात्रीच्या मुक्कामाचे आरक्षण केले होते. मुथूचा त्या दिवसाचा ठरलेला असा काही कार्यक्रम नव्हता. त
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ६ - अद्भुतनगरी पेट्रा

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे पेट्रा. जॉर्डनच्या नैऋत्य भागातील जाबाल-अल-मदबाह या डोंगररांगेत स्थित असलेले हे प्राचीन शहर rock-cut architecture चा उत्तम नमुना आहे. अखंड वालुकाश्माच्या पहाडात कोरून बनवलेल्या गुहा, मंदिरे, आणि थडगी म्हणजे एक अद्भुत विश्व आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात नबातिअन साम्राज्याच्या काळात हे शहर वसवले गेले. नबातिअन लोक म्हणजे एक भटकी जमात होती. दमास्कस ते ग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पांथस्थ A wayfarer: चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.in

शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ५ - मृत समुद्र

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

मदाबा आणि माउंट नेबो इथल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुभवानंतर आता आमची वारी एका भैगोलिक आश्चर्याकडे निघाली होती. ते आश्चर्य म्हणजे मृत समुद्र (Dead Sea). शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन आणि इस्रायल
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ४ - मोझॅक सिटी मदाबा आणि माउंट नेबो

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पुढच्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे सालेह गाडी घेऊन हॉटेलवर हजर झाला. दास कुटुंबियांना त्यांच्या हॉटेलवरून पिक-अप करून आम्ही मदाबाच्या दिशेने निघालो. मदाबा हे अम्मानच्या नैऋत्येकडे ३० किमीवर वसलेले एक ऐतिहासिक शहर. हे शहर रोमन साम्राज्याच्या काळात वसवले गेले. जॉर्डनमधील नबातिअन साम्राज्याला शह देण्यासाठी या शहराचा लष्करी उपयोग होत असे. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचेही हे एक प्रमुख केंद्र होते. आज हे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ३ - पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जॉर्डनच्या भूमीला समृद्ध असा इतिहास लाभला आहे. या देशाला जॉर्डन हे नाव जॉर्डन नदीवरून पडले. जॉर्डनच्या वायव्य सीमेवरील गॅलिली समुद्रातून उगम पावणारी ही नदी दक्षिणेकडे वाहत मृत समुद्राला मिळते. प्रागैतिहासिक काळापासून या नदीच्या खोऱ्यात मानवी संस्कृती नांदत होती. आज ही नदी इस्रायल आणि जॉर्डन मधली सीमारेषा आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या प्रदेशात नबातिअन टोळ्यांचे राज्य होते. पेट्रा ही त्यांची
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!